SBI Bharti 2025 - SO POST भरती : भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती होणार!

 SBI Bharti 2025 - SO POST भरती : भारतीय स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती होणार!




पदांचे नाव व तपशील:

1 जनरल मॅनेजर ( IS ऑडिट ) - 01

2 असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट ( IS ऑडिट ) -  14

3 डिप्युटी मॅनेजर ( IS ऑडिट ) -   18


1) B.E/B.Tech (Computer Science / Computer Science & Engineering / Information Technology / Information Security / Electronics / Electronics & Communications Engineering / Software Engineering). 


2) 50% गुणांसह B.E./B.Tech. (Computer Science / Software Engineering / IT / Electronics)   (ii) 06 वर्षे अनुभव


3) 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Software Engineering / IT / Electronics)   (ii) 04 वर्षे अनुभव


Fee: General /EWS /OBC: ₹750/- [ SC/ST/PWD: फी नाही ]

अर्ज करण्याची पद्धत: Online आहे


महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2025 आहे.

लवकरात लवकर आपले अर्ज Submit करावे.


Apply Now: 

https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2025-26-05/apply


अश्या आणखी नवीन जॉब / नौकरी च्या पोस्ट्स पाहण्यासाठी Follow आणि Share करत राहा तुमचा दिवस शुभ असो..

धन्यवाद...!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या